Skip to main content
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaDharashiv Police EmblemDharashiv PoliceMaharashtra Police
  • Home
  • Contact Us

Welfare Activities

Updates on police personnel welfare schemes.

धाराशिव जिल्हा पोलीस दल, शासकीय रूग्णालय, धाराशिव व एचडीएफसी बॅंक धाराशिव यांचे संयुक्त विदयमाने 26/11 रोजी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रध्दांजली म्हणुन तसेच संविधान दिनानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले5 photos

धाराशिव जिल्हा पोलीस दल, शासकीय रूग्णालय, धाराशिव व एचडीएफसी बॅंक धाराशिव यांचे संयुक्त विदयमाने 26/11 रोजी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रध्दांजली म्हणुन तसेच संविधान दिनानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले

26 Nov 2025

धाराशिव जिल्हा पोलीस दल, शासकीय रूग्णालय, धाराशिव व एचडीएफसी बॅंक धाराशिव यांचे संयुक्त विदयमाने 26/11 रोजी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रध्दांजली म्हणुन तसेच संविधान दिनानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीरात 35 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले
View details
धाराशिव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांचे करिता पोलीस अधीक्षक कार्यालय व शासकीय रुग्णालय धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय धाराशिव येथील अलंकार हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले4 photos

धाराशिव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांचे करिता पोलीस अधीक्षक कार्यालय व शासकीय रुग्णालय धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय धाराशिव येथील अलंकार हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले

18 Nov 2025

धाराशिव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांचे करिता पोलीस अधीक्षक कार्यालय व शासकीय रुग्णालय धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय धाराशिव येथील अलंकार हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे नमूद शिबिरामध्ये रक्त तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, कान, नाक, घसा, डोळे, दात व ईसीजी इत्यादी तपासणी करण्यात आल्या सदर शिबिराचा लाभ पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे
View details
A workshop was organized at Alankar Hall, Police Headquarters, Dharashiv, for police officers/constables and ministerial staff working in the Dharashiv District Police Force, under the National Tobacco Control Programme, to provide information on the harmful effects of tobacco, the COTPA Act, 2003, CPR training, and the PCPNDT Act.3 photos

A workshop was organized at Alankar Hall, Police Headquarters, Dharashiv, for police officers/constables and ministerial staff working in the Dharashiv District Police Force, under the National Tobacco Control Programme, to provide information on the harmful effects of tobacco, the COTPA Act, 2003, CPR training, and the PCPNDT Act.

18 Nov 2025

धाराशिव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी,अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांचे करिता पोलीस मुख्यालय धाराशिव येथील अलंकार हॉल येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूचे दुष्परिणाम आणि कोटपा कायदा 2003 CPR ट्रेनिंग व PCPNDT कायदा याबाबत माहिती देण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर शिबिराचा लाभ पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात घेतला.
View details
सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 व्या जयंतीनिमित्त धाराशिव पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी/एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरवेळी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनक घोष तसेच इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते5 photos

सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 व्या जयंतीनिमित्त धाराशिव पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी/एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरवेळी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनक घोष तसेच इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते

31 Oct 2025

राष्ट्रीय एकता दिवस” 2025 मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनातून सरदार वल्भभाई पटेल यांच्या 150 व्या जंयती निमीत्त आज दि.31.10.2025 रोजी सकाळी 07.00 वाजता धाराशिव शहरामध्ये आनंदनगर पोलीस ठाणे येथे धाराशिव जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय ‘रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी दौड’ या 5 कि.मी. दौडेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती. रितु खोखर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. मैनक घोष, पोलीस उप अधीक्षक,धाराशिव श्री. राउत, श्री. भोसले या सर्वांच्या हस्ते झेंडा दाखवून रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी महोत्वसी दौडची सुरुवात आनंदनगर पोलीस ठाणे येथून करण्यात आली. सदर रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी दौडेत धाराशिव पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थितीत होते. सदर दौडेचा मार्ग आनंदनगर पोलीस ठाणे- जिजाउ चौक बार्शी नाका येथून परत त्याच मार्गे आनंदनगर पोलीस ठाणे येथे दौडचा समारोप झाला. तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे येथे ‘रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी ’ या 5 कि.मी. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांसह शाळेचे विद्यार्थी व नागरिक हे उपस्थित होते. तसेच मा.पोलीस अधीक्षक, श्री. रितु खोखर यांच्या आदेशावरुन धाराशिव जिल्हा पोलीस दलामार्फत दि. 28.10.2025 ते दि.31.10.2025 या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस संगीत वाद्य पथकाद्वारे जनजागृती तसेच देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरु चौक तसेच तुळजापूर व कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस दलातील संगीत वाद्य पथकातील पोलीस अंमलदार- बालाजी सहाणे, लक्ष्मण चांदणे, श्रीमंत पालके, रामहरी कांबळे, विकास कसबे, यांनी उत्कृष्टरित्या जनजागृती तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन केले.
View details
सेवानिवृत्त 02 पोलिस अधिकारी/अंमलदार यांचा निरोप समारंभ पोलिस अधीक्षक कार्यालयात संपन्न4 photos

सेवानिवृत्त 02 पोलिस अधिकारी/अंमलदार यांचा निरोप समारंभ पोलिस अधीक्षक कार्यालयात संपन्न

30 Sept 2025

पोलीस अधिक्षक कार्यालय : सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. धाराशिव पोलीस दलातील सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री शरद घुगे, पोलीस हवालदार श्री सयाजी विठठल रोकडे या 02 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ आज दि. 30.09.2025 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय सभागृहात मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. निरोप समारंभादरम्यान पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते
View details
सेवानिवृत्त 5 पोलिस अधिकारी/अंमलदार यांचा निरोप समारंभ पोलिस अधीक्षक कार्यालयात संपन्न5 photos

सेवानिवृत्त 5 पोलिस अधिकारी/अंमलदार यांचा निरोप समारंभ पोलिस अधीक्षक कार्यालयात संपन्न

31 Jul 2025

पोलीस अधिक्षक कार्यालय : सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. धाराशिव शहर पोलीस दलातील अधिकारी- पोलीस श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री. मधुकर काशिनाथ घायाळ, पोलीस सहाय्यक फौजदार- श्री. बिभीषण भगवान लोंढे, राजेंद्र मोहनराव राऊत,उमाकांत लक्ष्मणराव माळाळे, पोलीस हावलदार-उल्हास दगडु वाघचौरे या 05 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ आज दि. 31.07.2025 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय सभागृहात मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. निरोप समारंभादरम्यान मा.अपर पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. यावेळी पोलीस निरीक्षक- रविंद्र गायकवाड व अधिकारी अंमलदार उपस्थित होते.
View details
The farewell ceremony of retired police officers/personnel was conducted, during which Hon. Superintendent of Police, Mr. Sanjay Jadhav, felicitated the retirees and extended his best wishes for their future journey.

The farewell ceremony of retired police officers/personnel was conducted, during which Hon. Superintendent of Police, Mr. Sanjay Jadhav, felicitated the retirees and extended his best wishes for their future journey.

31 Mar 2025

The farewell ceremony for retiring police officers and personnel is regularly organized at the Superintendent of Police Office at the end of each month. On the date 31/03/2025, a farewell ceremony was held at the conference hall of the Superintendent of Police Office, Dharashiv, for the following eight individuals from the Dharashiv Police Force: Police Sub-Inspector Rabbani Abdul Aref Junedi, Grade Police Sub-Inspector Shri Shankar Jagdale, Mahebub Khan Pathan, Assistant Police Sub-Inspector Sandipan Sable, Rajasahab Phulari, Police Constables Tukaram Khamkar and Sontakke, and Chief Clerk of the SP Office Rajaram Pawar. The ceremony was conducted at the hands of Hon. Superintendent of Police Shri Sanjay Jadhav. During the farewell event, the Hon. SP extended his best wishes for their future life. The retiring officers and personnel attended the function along with their families. The program was hosted by Sub-Inspector Shri Santosh Tigote, and the vote of thanks was delivered by Police Inspector Shri Shriganesh Kangude. On this occasion, Police Inspectors Vinod Ijjapwar and Chintale were also present.
View details
Blood Donation camp

Blood Donation camp

27 Nov 2024

On 26/11, a blood donation camp was organised at Alankar Hall, Police Headquarters, to pay homage to the police officers / officials and innocent civilians who lost their lives in the Mumbai terror attacks.
View details
Dharashiv Police

Dharashiv Police

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

Office of the Superintendent of Police, Dharashiv, Maharashtra, India

Control Room · 02472-222700sp.osmanabad@mahapolice.gov.in

Department

  • About Us
  • Leadership
  • Org Structure
  • Contact Us
  • Locations
  • RTI

Services

  • E-Challan Payment
  • File FIR Online
  • Police Clearance
  • Missing Persons
  • Complaints
  • Feedback

Help & Information

  • Emergency: 100
  • Helpline: 1090
  • Women Helpline
  • Tenders
  • Recruitment

Dharashiv Police

Dharashiv Police

Site MapDisclaimerTerms & ConditionsPrivacy Policy
Last Updated: 20 November 2026 at 06:01 pmVisitors 497

© 2026 Dharashiv Police. All rights reserved.

Designed & Developed by Dreamcare Developers
Dharashiv Police Chat AI
Suraksha Mitra
Book CP Appointment
धाराशिव पोलीस सेवा (WhatsApp)
Accessibility
Instagram
Facebook
WhatsApp Channel