
धाराशिव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी,अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांचे करिता पोलीस मुख्यालय धाराशिव येथील अलंकार हॉल येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूचे दुष्परिणाम आणि कोटपा कायदा 2003 CPR ट्रेनिंग व PCPNDT कायदा याबाबत माहिती देण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर शिबिराचा लाभ पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात घेतला.