
धाराशिव जिल्हा पोलीस दल, शासकीय रूग्णालय, धाराशिव व एचडीएफसी बॅंक धाराशिव यांचे संयुक्त विदयमाने 26/11 रोजी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रध्दांजली म्हणुन तसेच संविधान दिनानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीरात 35 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले