मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaDharashiv Police Emblemधाराशिव पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा
Dharashiv Police

धाराशिव पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव, महाराष्ट्र, भारत

नियंत्रण कक्ष · 02472-222700sp.osmanabad@mahapolice.gov.in

विभाग

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • संपर्क करा
  • ठिकाणे
  • माहिती अधिकार

सेवा

  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय

मदत व माहिती

  • तातडीची मदत: १००
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • निविदा
  • भरती

धाराशिव पोलीस

धाराशिव पोलीस

साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: २० नोव्हेंबर, २०२६ रोजी ०६:०१ PM वाजताअभ्यागत 551

© 2026 धाराशिव पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
Dharashiv Police Chat AI
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
धाराशिव पोलीस सेवा (WhatsApp)
Accessibility
Instagram
Facebook
WhatsApp Channel

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

सायबर जनजागृती मास या उपक्रमातंर्गत जिल्हयातील शाळा, काॅलेज व इतर महत्वाचे ठिकाणी सायबर जनजागृती करण्यात आली

सायबर जनजागृती मास या उपक्रमातंर्गत जिल्हयातील शाळा, काॅलेज व इतर महत्वाचे ठिकाणी सायबर जनजागृती करण्यात आली

धाराशिव जिल्हा पालास दलातर्फ, धाराशिव जिल्हयात सर्व पोलीस स्टेशन स्तरावरुन माहे ऑक्टोबर/2025 हा महिना सायबर जनजागृती मास म्हणुन साजरा करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना सायबर गुन्हे त्यामध्ये सोशल मिडीयावर होणारे गुन्हे, अर्थिक फसवणुक गुन्हयाची माहीती व्हावी नागरीक सजग रहावे या अनुषंगाने. शाळा कॉलेज, क्लासेस, बस स्थानक, गर्दीचे ठिकाणे, बाजारपेठ तसेच सोशल मिडीया व्हाट्सअँप संदेश. रोल्स /व्हिडीओ प्रसारित करुन नागरीकांमधे जनजागृती करण्यात येत आहे.

तूळजापुर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 बंदोबस्ताकरीता आलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड यांना मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितू खोखर यांचे हस्ते रेनकोट चे वाटप करण्यात आले. सदरवेळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निलेश देशमुख, उपविभाग तुळजापुर तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

धाराशिव जिल्यातील सर्व पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे मा पोलीस महासंचालक, यांच्या संकल्पनेतून तसेच मा. पोलीस अधीक्षक मॅडम व अपर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनात दीवाळी सणानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम योजना

स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम योजना

आजचे विद्यार्थी उद्याचे नागरीक हा दृष्टीक्षेप लक्षात घेउन मा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक सारफळे यांनी दि 04/04/2025 रोजी जिल्हा परिषद शाळा वालवड ता भूम जि धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थीना मार्गदर्शन करण्यात आले यात बालकांची सुरक्षितता, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी डायल 112 या बाबत तसेच तसेच गुड टच बॅड टच,आई वडिलांचा आदर तसेच शिक्षकांचा आदर करणे या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले व पोलिस आमलदार जाधव यांनी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केले या वेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक हजर होते.

मा. पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा घेतला आढावा.

मा. पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा घेतला आढावा.

दि.09.10.2025 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय मिटींग हॉल येथे जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी अमंलदार पोलीस निरीक्षक, श्री. अजित चिंतले, पोलीस ठाणे कळंब, सहा पोलीस निरीक्षक श्री. मगर, श्री. पोउपनि पठाण, चालक ग्रेडपोउपनि शिंदे, पोलीस अंमलदार इंगळे, इस्ताळकर पोलीस ठाणे कळंब, पोलीस उप निरीक्षक श्री. सोनटक्के, महिला पोलीस हावलदार अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, धाराशिव, सहा पोलीस निरीक्षक श्री गोकुळ ठाकुर, पोउपनि श्री टेकाळे, पोलीस हावलदार सराटे, पोलीस अंमलदार सलगर, नरवडे, माने पोलीस ठाणे तामलवाडी, सहा पोलीस निरीक्षक श्री. भालेराव, पोउपनि भोजगुडे, पोलीस अंमलदार जाधव, सय्यद, सहा पोलीस निरीक्षक श्री. गोरक्षनाथ खरड पोलीस ठाणे अंबी, सपोफौ काळेवाड, पोलीस अंमलदार पवणे, मुलाणी पोलीस ठाणे अंबी यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच मालाविषयक व शरीराविरुध्दचे गुन्हे संदर्भात आढावा घेवून उघडकीस न आलेले गुन्हे जास्ती जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. तसेच अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्या बाबत सुचना दिल्या. तसेच श्री शारदीय नवरात्र बंदोबस्त चांगल्या प्रकारे पार पाडल्या बद्दल सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार कौतुक केले. सदर मिटींगला मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅबचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उदघाटन

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅबचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उदघाटन

आज दि. 27/03/2025 रोजी सायबर गुन्ह्याचा तपास आधुनिक पध्दतीने करण्या करीता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे आधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज सायबर लॅबची उभारणी करण्यात आली आहे. सदर सायबर लॅबचे मा. श्री. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक, श्री. संजय जाधव. मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. पोलीस उप अधिकक्षक मुख्यालय श्री. मनिष पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि भिंगारे, कासुळे व इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

एकूण 3 पैकी पान 2

मागील
पुढील