मोटार परिवहन शाखा

मोटार परिवहन शाखा Officers
About Us
मोटार परिवहन विभागात विविध कामासाठी 01 अधिकारी व 161 पोलीस अंमलदार तैनात आहेत. यामध्ये 138 दुचाकी व 156 चारचाकी असे एकुण 294 वाहने व चालक तैनात आहेत. दैनंदीन गरजेनुसार पोलीस दलाला वाहने पुरविली जातात.
दूरध्वनी क्रमांक:- 0247222717
ईमेल आयडी:- mtosbad224@gmail.com