पोलीस कल्याण शाखा

पोलीस कल्याण शाखा Officers
About Us
पोलीस कल्याण विभाग यांचेमार्फत पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्यासाठी आरोग्य शिबीरे, विविध शिबीरे, जागरूकता कार्यक्रम, विविध पोलीस कल्याणकारी उपक्रम घेणे, तसेच मा. पोलीस महासंचालक सो. यांचे कार्यालयाकडुन राबविण्यात येणा-या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतंर्गत पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंबियांना मोफत हॉस्पिटल सुविधा देणे बाबत पोलीस कल्याण विभागाव्दारे कामकाज केले जाते.
ईमेल आयडी:- policewelfareobad@gmail.com