वाहतूक शाखा

वाहतूक शाखा Officers

About Us

धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत वाहतुक व नियंत्रण या करीता वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत संपुर्ण धाराशिव पोलीस दलाच्या सर्व पोलीस ठाणेच्या हददीमध्ये विवीध ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत.


Telephone number:- 02472222717


Email ID:- trafficosbad@gmail.com