धाराशिव पोलीस कार्यक्षेत्रात सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापनासाठी कटिबद्ध.
धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत वाहतुक व नियंत्रण या करीता वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत संपुर्ण धाराशिव पोलीस दलाच्या सर्व पोलीस ठाणेच्या हददीमध्ये विवीध ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत.
Telephone number:- 02472222717
Email ID:- trafficosbad@gmail.com

वाहतूक शाखा
धाराशिव पोलीस
धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत वाहतूक विभागाचे प्रमुख व प्रशासकीय अधिकारी.
पोलीस उपअधीक्षक (वाहतूक)
धाराशिव पोलीस
प्रशासन अधिकारी (वाहतूक)
वाहतूक शाखा मुख्यालय
सी.आर.ओ. / वाहतूक नियंत्रण कक्ष प्रमुख
वाहतूक नियंत्रण कक्ष
५ उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग आणि १८ शहर वाहतूक शाखांचे प्रभारी अधिकारी (एकूण १८ शाखा).
प्रभारी अधिकारी: उपविभागीय पोलीस अधिकारी वाहतूक विभाग १
प्रभारी अधिकारी: उपविभागीय पोलीस अधिकारी वाहतूक विभाग २
प्रभारी अधिकारी: उपविभागीय पोलीस अधिकारी वाहतूक विभाग ३
धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत वाहतुक व नियंत्रण या करीता वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत संपुर्ण धाराशिव पोलीस दलाच्या सर्व पोलीस ठाणेच्या हददीमध्ये विवीध ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत.
Telephone number:- 02472222717
Email ID:- trafficosbad@gmail.com
चालक व पाठीमागील सहप्रवासी दोघांनीही आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. लेन शिस्त पाळा व अतिवेग टाळा.
सीटबेल्टचा अनिवार्य वापर करा. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळा आणि सिग्नलचे काटेकोर पालन करा.
रुग्णवाहिका, अग्निशामक व पोलीस वाहनांना विनाविलंब प्रथम मार्ग द्या. त्यांच्या मार्गात अडथळा आणणे हा कायदेशीर गुन्हा आहे.