
तूळजापुर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 बंदोबस्ताकरीता आलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड यांना मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितू खोखर यांचे हस्ते रेनकोट चे वाटप करण्यात आले. सदरवेळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निलेश देशमुख, उपविभाग तुळजापुर तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.