
धाराशिव जिल्हा पालास दलातर्फ, धाराशिव जिल्हयात सर्व पोलीस स्टेशन स्तरावरुन माहे ऑक्टोबर/2025 हा महिना सायबर जनजागृती मास म्हणुन साजरा करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना सायबर गुन्हे त्यामध्ये सोशल मिडीयावर होणारे गुन्हे, अर्थिक फसवणुक गुन्हयाची माहीती व्हावी नागरीक सजग रहावे या अनुषंगाने. शाळा कॉलेज, क्लासेस, बस स्थानक, गर्दीचे ठिकाणे, बाजारपेठ तसेच सोशल मिडीया व्हाट्सअँप संदेश. रोल्स /व्हिडीओ प्रसारित करुन नागरीकांमधे जनजागृती करण्यात येत आहे.